Bluehost Review in Marathi 2022| ब्ल्यू होस्ट रिव्ह्यू मराठी 2022 .

2022 मध्ये Bluehost ची web hosting चं का वापरावी ?|Bluehost Review Marathi 2022| Bluehost काय आहे?

नमस्कार मित्रांनो, सध्या कोरोनाच्या काळात अनेक जण Blogging, Work from Home, किंवा ऑफलाइन बिझनेसेस ऑनलाईनकडे वळताना दिसतात. सध्याच्या काळात जर आपल्याला टिकायचे असेल तर Online गेल्याशिवाय पर्याय नाही. Online Blog/ Website सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला डोमेन (Domain) व होस्टिंगची (Hosting) आवश्यकता असते.

     तर चला मित्रांनो आपण आज Bluehost Web Hosting चा Review in Marathi 2022 मध्ये करणार आहोत.

Bluehost Web Hosting Review in Marathi 2022:

       Bluehost ही एक खुप जुन्या Hosting कंपन्यांतील एक कंपनी आहे, तिची स्थापना 1996 मध्ये झाली. WordPress Hosting च्या बाबतीत Bluehost सध्या एक मोठे नाव आहे. तसेच Bluehost ला WordPress सुद्धा 2005 पासून recommend करत आहे. जर तुम्ही ब्ल्यूहोस्टवर वेबसाईट बनवत असाल तर तुम्हाला तुमची वेबसाईट slow होण्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण ते 24/7 customer support फोन, ई-मेल किंवा live chat ‌‌द्वा‌रे देतात. लहान उद्योगांसाठी/ ब्लॉगिंगसाठी Bluehost No.1 Hosting आहे.

Bluehost चे फायदे:

 • मोफत डोमेन नेम आणि Business Mail.
 • मोफत CDN +SSL
 • चांगला Customer Support
 • अधिकृतरित्या WordPress कडून recommend
 • 1 Click WordPress Install
 • 30 दिवसांची Money Back ची हमी
 • 99.99% uptime
 • मोफत WordPress Theme
 • मोफत Website Builder
 • Higher Security

Bluehost चे तोटे:

 • जास्त domain renewal price

Web Hosting घेताना कोणत्या बाबींची काळजी  घ्यावी :

 • Speed: Bluehost सोबत तुमची वेबसाईट किती वेळात  लोड होते.
 • Performance: Website वर अचानक traffic वाढल्यावर Bluehost   कसे कार्य करते Performance कसा असतो.
 • Reliability: काय ! तुमची website 24/7/365 available राहते विना काही downtime.
 • Customer Support: तुम्हाला Bluehost चा coustomer support हवा असेल तर तो वेळेवर मिळतो का?
 • Features: ते सर्व features जे website बनवण्यासाठी आवश्यक असतात ते देतात का?
 • Pricing: Bluehost च्या किमती परवडण्यायोग्य आहेत का ?

     हा आपला Bluehost चा पूर्ण review असणार आहे आणि आता आपण पूर्ण डिटेल मध्ये Bluehost चा review पाहुयात.

 Bluehost Review in 2022 चा सारांश:

PerformanceA+
सर्वसाधारण  लोड होण्याचा कालावधी1.48 ms
सर्वसाधारण  प्रतिसाद देण्याचा कालावधी1.26 ms
फ्री  डोमेन होय
फ्री  SSLहोय
One Click WordPressहोय
Customer Supportफोन /ई-मेल /माहितीच्या आधारावर/ लाईव्ह चाट इ.

       आपल्या या Bluehost Web Hosting Review मध्ये आम्हाला असे आढळले की ब्ल्यू होस्ट एक रिलायबल, फास्ट आणि कस्टमर फ्रेंडली वेब  होस्टिंग कंपनी आहे. त्यामुळेच आम्ही bluehost ला best wordpress hosting कंपनी म्हणून recommend करीत आहोत.

       तर चला मग, आता पूर्ण Detail मध्ये Bluehost चा Review पाहुयात कारण मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार निर्णय घेऊ शकता.

Bluehost बद्दल माहिती:

       Bluehost ची स्थापना 1996 साली  झाली, सध्या  Bluehost एक नामवंत  कंपन्यांमधील  एक नाव आहे . Bluehost वर  दोन दशलक्ष हून  अधिक वेबसाईट सध्याच्या घडीला आहेत.

        तसेच Bluehost ला औपचारिक रित्या WordPress  2005 पासून Recommend करत आहे.

Bluehost चे फायदे आणि तोटे:

जसे जगातील प्रत्येक गोष्टीचे काही फायदे व तोटे असतात तसेच  Bluehost चे सुद्धा काही फायदे व तोटे आहेत.

   चला तर मग पहाव्यात पाहुयात Bluehost चे कोणते फायदे व तोटे आहेत ते –

Bluehost Web Hosting चे फायदे :

     सर्वप्रथम आपण Bluehost चे काही फायदे पाहूयात की ज्याने  Bluehost WordPress Hosting बाबत no.1 choice आहे 

 • Pricing: Bluehost चे Hosting Plans हे एका नवीन blogger/लघु उद्योगासाठी बिलकुल किफायतशीर आहेत.
 • Reliability: ते 99.99% uptime ची हमी देतात तसेच website चा downtime खूपच कमी असतो त्यामुळे तुम्ही Bluehost वर भरोसा ठेवू शकता.
 • No Hidden Charges: जेव्हा तुम्ही hosting विकत घेता त्या वेळेस कुठल्याही प्रकारचे hidden charges घेतले जात नाहीत.
 • मोफत CDN+SSL: प्रत्येक website साठी SSL आणि CDN प्रमाणपत्र आवश्यक आहे , SSL Certificate मुळे तुमच्या website visitors चा तुमच्याप्रती विश्वास वाढतो, तसेच SEO मध्ये सुद्धा याची मदत होते.
 • Money Back  Guarantee: जर तुम्हाला Bluehost च्या सुविधा  आवडल्या नसतील तर ते 30 दिवसांची मनी बॅक गॅरंटी सुद्धा देतात . त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही.

Bluehost Web Hosting चे तोटे:

    जसे की  आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टी मध्ये काहीना काही कमी असते, तसेच Bluehost मध्ये सुद्धा काही कमी आहेत त्या खालील प्रमाणे:

 • जास्त domain renewal price–  ज्या वेळेस तुम्ही त्यांचे Free domain वापरता  ते renew  करण्यासाठी त्यांच्या prices थोड्या जास्त असतात.
 • Website स्थलांतरासाठी Charges

Website  स्थलांतर बाकीचे Hosting provider free मध्ये देतात पण Bluehost Website स्थलांतरासाठी charge आकारते.

 •   खूप जास्त traffic साठी Bluehost चे सुरुवातीचे Basic Plans तुमच्यासाठी योग्य नाहीत.

हे पण वाचा:

Hostinger Web Hosting review in Marathi 2022

Hosting व Domain म्हणजे काय?

What is Web Hosting in Marathi?

Bluehost चे Hosting Plans आणि वैशिष्ट्ये: 

Bluehost चे budget नुसार अनेक वेगवेगळे hosting plansआहेत .ज्यामध्ये Shared Hosting, VPS, Dedicated Server, Cloud Hosting,Woo Commerce Hosting,Managed WordPress Hosting यांचा समावेश होतो .

      चला तर मग पाहुयात Bluehost चे Hosting Plans detail मध्ये-

Shared Hosting:

जे लोक पहिल्यांदाच कमी traffic सोबत website बनवू इच्छितात त्यांच्यासाठी Shared Hosting हा उत्तम पर्याय आहे. Shared Hosting मध्ये तुमच्या website चे server इतर website सोबत share केले जाते.

Cloud Hosting:

Cloud Hosting हीShared Hosting चीच सुधारित अधिक विश्वसनीय असा Hosting Plan आहे. या मध्ये तुम्हाला वेगवेगळे Cloud Server वापरता येतात .याचा फायदा जेव्हा तुम्हाला तुमच्या website वर traffic वाढते  किंवा काही technical problem येतो त्यावेळेस होतो. हा hosting plan तुमची वेबसाईट automatically दुसऱ्या server वर switch करण्यास परवानगी देतो.

WordPress Hosting:

हा hosting plan त्यांनी खास WordPress Websites साठी बनवलेला आहे. तसेच WordPress  साठी हा plan  पूर्णपणे optimize केलेला आहे, तसेच spam comments व धमक्या पासूनही तुमच्या website ला सुरक्षित ठेवतो.

WooCommerce Hosting:

जर तुम्हाला WordPress च्या मदतीने ecommerce/online store चालू करायची असेल ,तर woo commerce या एका प्रसिद्ध ecommerce plugin चा वापर केला जातो .या plugin च्या मदतीने तुम्हाला ecommerce store बनवणे एकदम सोपी होऊन जाते.

VPS Hosting:

VPS Hosting हे Shared Hosting चेच upgraded version आहे. ज्यामध्ये तुम्हाला एक पूर्णपणे समर्पित  Virtual Serverदिले जाते.

Dedicated Hosting:

Dedicated Hosting Server म्हणजे तुम्हाला आवश्यक असणाऱ्या dedicating server चे सर्व resources तुमच्या स्वतःकडे उपलब्ध असतात . याचे एक नुकसान देखील आहे ते म्हणजे तुम्हाला तुमचे  server स्वतः manage  करावे लागते  

    तुम्ही Bluehost च्या सर्व plans वर 1 Click मध्ये WordPress Install करू शकता.

    तसेच सर्व plans मध्ये तुम्हाला एकदम सोपे असे hosting control panel  पण मिळते ,ज्यामध्ये तुम्ही तुमची hosting manage  करू शकता.

      तसेच Bluehost चे Custom Control Panel हे Beginner Friendly आहे त्यामुळे beginners ला वापरण्यात अडचणी येत नाहीत.

Bluehost च्या Shared Hosting Plans ची सविस्तर माहिती 2022 मध्ये: 

    जे कुणी पहिल्यांदाच website बनवत आहे त्यांच्यासाठी Bluehost चा Shared Hosting हा Starter Plan आहे .यामध्ये देखील चार प्रकार आहेत तर चला मग बघुयात कोणते  चार प्रकार आहेत ते-

Basic:

Basic Plan मध्ये तुम्हाला फक्त 1 domain आणि 25 subdomain host  करता येतात . त्याचबरोबरच 50GB SSD Storage,  प्रत्येकी 100 MB Space चे 5  E mail accounts देखील मिळतात .

Plus

Plus Plan मध्ये तुम्हाला-

 • Unlimited Websites
 • Unlimited Storage Space
 • Unmetered Bandwidth
 • Unlimited Email accounts

इत्यादी मिळतात .

Choice Plan

Choice Plan मध्ये तुम्हाला –

 • Free Domain Privacy
 • Unlimited Websites
 • Unlimited Storage Space
 • Unmetered Bandwidth
 • Unlimited Email accounts
 • Automatically Daily Backups

इत्यादी मिळतात .

Pro

या मध्ये मध्ये तुम्हाला Choice Plan चे सर्व Features मिळतात, सोबतच Dedicated IP Address  सुद्धा मिळतो .

   जर तुम्ही पहिल्यांदाच तुमची Website बनवत असाल तर वरील 4 Plans पैकी कोणताही एक Plan तुम्ही निवडू शकता. तसेच तुमच्या website वर traffic वाढायला सुरुवात झाल्यानंतर झाल्यावर तुम्ही तुमचा Hosting Plan upgrade देखील करू शकता .

Bluehost च्या Coustomer Support आणि Services बद्दल:

     एका Beginner साठी Bluehost ने आधीच खूप मोठ्या प्रमाणावर detailed articles तसेच Step-by-Step Video Tutorials  देखील बनवून ठेवले आहेत .त्यासाठी तुम्हाला simple Google Search करायचे आहे.

     कधीकधी आपल्याला आणखी वैयक्तिक मदतीचे गरज भासते, त्यासाठी Bluehost 24/7 Coustomer Support ची सेवा प्रदान करते . यामध्ये तुम्ही त्यांच्या शी बोलून तुमच्या अडचणी /शंका solve करू  शकतात .तसेच तुम्हाला live chat चा पर्याय देखील मिळतो.

निष्कर्ष:

Bluehost खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का?

     Bluehost चा review पूर्ण वाचल्यावर असे लक्षात येते की –

     अनेक Websites च्या मतानुसार Bluehost no.1 Web Hosting  कंपनी आहे . तसेच त्यांच्याकडे खूप सारे Features आहे , त्यांच्या  मदतीने तुम्हाला Website  बनवणे एकदम सोपे होऊन जाते .

      तुमच्या मदतीला तज्ञ अशा   expert team चार 24/7  support देखील मिळतो. अतिशय महत्वाचे म्हणजे ते अगदी परवडण्या योग्य दारात त्यांचे Starter Plan   देखील Offer  करतात .

     जर तुम्ही Bluehost Hosting साठी Signing up करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बरोबर विचार करत आहात. तसेच तुमच्या   Website वर  traffic वाढायला लागल्यावर तुम्ही तुमचा Plan upgrade देखील करू शकतात.

 तर काय मग !

Bluehost सोबत Website बनवण्याचा विचार केलायं  ?

Try Bluehost Web Hosting Now

Leave a Comment