Hostinger Web Hosting Review in Marathi [2022]|होस्टिंगर रिव्यू मराठी 2022.

Table of Contents

2022 मध्ये Hostinger ची web hosting चं का वापरावी ? Hostinger Web Hosting वापरण्याचे Top 5 फायदे| होस्टिंगर रिव्यू मराठी 2022.

नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमचा नवीन ब्लॉग /website बनवण्यासाठी चांगली Hosting शोधत आहात का? .तसेच तुम्ही तुमची Website एका विश्वसनीय , परवडण्यायोग्य Web Hosting Server वर Host करण्याचा विचार करत आहात का ? जर असेल तर तुम्ही तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात .

      तर चला मग मित्रांनो, आज आपण Hostinger review in Marathi 2022 करणार आहोत तर चला मग पाहुयात Hostinger Web Hosting review Marathi संपूर्ण details मध्ये .

Hostinger काय  आहे ?

     Hostinger  ही एक अमेरिकन Web Hosting कंपनी आहे. तिची सुरुवात 2004 मध्ये झाली आणि  178 देशांमधून Hostinger चे 29 दशलक्षहून  अधिक वापरकर्ते आहेत. 

      तसेच Hostinger एक  स्वस्त विश्वसनीय व परवडण्यायोग्य Web Hosting आहे. तुम्ही ती नक्कीच वापरू शकता.

    जर तुम्ही Hosinger Web Hosting वापराल तर तुम्हाला खालील Hostinger च्या वैशिष्ट्यांचा फायदा नक्कीच होईल.

Hostinger Web Hosting review in Marathi 2022| Hostinger

Hosinger Web Hosting वापरण्याचे फायदे | Benifits of Using Hostinger Web Hosting in Marathi:

 • Free Domain Name
 • Free SSL Certificate
 • अमर्यादित Bandwidth
 • Cloud Fare संरक्षण
 • 24/7/365 Coustomer Support
 • 99.99% Uptime Guarantee
 • अमर्यादित Database आणि FTP account
 • 30 दिवसांची Money Back Gaurantee.
 • Free Site Transfer

Hosinger Web Hosting वापरण्याचे तोटे |losses of Hostinger Web Hosting in Marathi:

 •  Live Chat Feature वापरण्यासाठी तुम्हाला Hostinger च्या account मध्ये logged in असले पाहिजे.
 • Daily Backup फक्त Business Web Hosting Plans साठीच उपलब्ध आहे
 • आपण जर Single Web Hosting चा plan खरेदी केला तर विनामूल्य Domain मिळणार नाही.

हे पण वाचा:

SSL Certificate म्हणजे काय?| What is SSL Certificate in Marathi

FTP काय आहे?| What is FTP in Marathi?

Hostinger Web Hosting Review Marathi in 2022 चा सारांश:

PerformanceA+
सर्वसाधारण  लोड होण्याचा कालावधी136 ms
सर्वसाधारण  प्रतिसाद देण्याचा कालावधी60 ms 
Free Domainहोय
Free SSLहोय
1 CLICK WordPressहोय
Coustomer SupportEmail, Knowledge Base, Live Chat

Control Panel म्हणजे काय?:

     मित्रांनो Hostinger आपल्याला पारंपारिक जुना CPanel   देत नाही. त्याऐवजी ते त्यांचा HPanel त्यांच्या users ला  देतात.  कारण HPanel नवीन users ला वापरण्यासाठी देखील खूपच सोपे आहे. 

   तुम्ही HPanel चा वापर करून खालीलपैंकी काहीही Add किंवा Update करू शकता.

 • Domain, Subdomain, Redirects
 • Email account
 • Databases
 • Auto Responder

Speed आणि Performance:

मित्रांनो Hosting विकत घेताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेणे अधिक गरजेचे असते,त्यामध्ये Speed , Performance, Reliability, Coustomer Support, Features आणि Price यांचा समावेश होतो.

Speed आणि Performance: तुम्हाला जर तुमची website Google च्याTop Results मध्ये rank करायची असेल तर SEO करणे खूप आवश्यक आहे.Speed आणि Performance हा एक SEO चाच भाग आहे. तुमची Website पुर्ण load होण्यासाठी लागणारा वेळ हा 4 sec. पेक्षा कमी असेल तर तो चांगला Speed आहे असे मानले जाते.

 आम्ही Hostinger वर Host केलेल्या आमच्या Website चा GTMatrix वापरून परफॉर्मन्स चेक केला तेव्हा आम्हाला असे आढळले की  विना काही Website Optimize करता देखील Website 1.4 sec लोड होते ,ही एक चांगली गोष्ट आहे .

Reliability:

Hostinger ही reliable Web Hosting कंपनी आहे आणि ती 24/7/365 Coustomer Support ची हमी देते.

  थोडक्यात :

आम्हाला Hostinger च्या Speed व Performance test मध्ये असे आढळले कि Hostinger चा स्पीड व परफॉर्मन्स चांगला आहे . जर तुमच्या वेबसाईटवर कमी प्रमाणात ट्राफिक असेल तर Hostinger चे Basic Plans पुरेसे आहेत. पण जर जास्त ट्राफिक असेल तर तुम्ही Hostinger चा VPS Hosting Plan वापरू शकतात.

Market मध्ये अनेक Web Hosting कंपनी कंपन्यां असतानादेखील Hostingerचीचं निवड का करावी?

Hostinger वापरण्याचे Top 5 फायदे

 1. स्वस्त Web Hosting 
 2. पुष्कळ Features
 3. सुरक्षित Hosting Server
 4. FREE BackUps
 5. 24/7/365 Coustomer Support

1.स्वस्त Web Hosting Plans:

  लाखो लोक Hostinger ची Web Hosting प्रामुख्याने एका कारणामुळे वापरतात ते म्हणजे स्वस्त Hosting Plans. Hosinger चे Hosting Plans हे इतर Hosting Provider च्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. जसे की Bluehost,Hostgator इ.

    तुम्हाला हे माहीत आहे का तुम्ही तुमची WordPress Website Hostinger वर मात्र रु69 / महा  वर सुरू करुन शकता, इतके त्यांचे Hosting Plans स्वस्त आहेत.

    त्यांचा Single Shared Hosting चा plan मात्र रु69 मध्ये सुरू होतो. हा plan खास करून Beginners साठी आहे. यामध्ये तुम्हाला एक Website ,30GB SSD Storage आणि पुरेशी Bandwidth मिळते. तसेच तुम्हाला एक मोफत SSL Certificate देखील मिळते.

  पण जर तुम्हाला अनेक Websites Hostinger वर Host करायच्या असतील व त्यांच्या आणखी Features चा‌ जसे की- Free Domain, अमर्यादित Bandwidth इ. चा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांचा Premium Shared Hosting चा Plan घेऊ शकता, हा Plan रु149/ महा सुरू होतो.

तर मग तुम्ही कशाची वाट बघताय ? 

2. पुष्कळ Features:

    Hostinger कमी किंमतीत जास्त Features देण्यामुळे प्रसिद्ध आहे. तर चला मग पाहुयात Hostinger चे Features जे तुम्हाला Website सोबत मिळतात-

 • मोफत Domain: Hostinger वापरण्याचा फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही Hostinger साठी Registration करता त्यावेळेस तुम्हाला एका वर्षासाठी Free Domain मिळते. याला Shared Hosting चा  basic plan अपवाद आहे. Free Domain मुळे तुम्हाला Domain विकत घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. तसेच तुम्ही 100 Email accounts देखील बनवू शकतात.
 • SSD Storage: SSD Storage मुळे तुमच्या Website चा speed  जुन्या HDD Storage च्या तुलनेने अधिक असतो. Hostinger आपल्या सर्व Plan सोबत SSD Storage देते त्यामुळे तुम्हाला Website चा speed चांगला मिळतो.

3. Free BackUps :

काय होईल,जर तुमची वेबसाईट hack झाली किंवा काही तांत्रिक कारणांमुळे तुमच्या Website चा संपूर्ण data , संपूर्ण Updates Delete झाले तर ?

  तुम्हाला हे माहीत आहे का? दररोज हजारो  WordPress Websites Hack होतात! 

   या सर्व त्रासापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काही WordPress Security Tips वापरु शकता. त्यातलाच एक भाग म्हणजे तुमच्या Website चा Back up घेणे होय.

   तसेच तुम्ही Vaultpress  सारखे premium plugin देखील वापरू शकता पण ते तुमच्या साठी अधिक खर्चिक होऊ शकते. त्यासाठी तुम्ही Hosting घेताना चं अशी Web Hosting निवडा ज्यामध्ये तुम्हाला Free Back-up मिळेल. त्यामुळे जरी तुमच्या Website चा Data Loss झाला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही.

तुम्हाला हे माहीत आहे का? Hostinger आपल्या सर्व hosting plans वर मोफत  BackUps देते. होय तुम्हाला Basic व Premium Hosting Plans सोबत weekly मोफत BackUps  मिळतात. जर तुम्हाला Daily Backups हवे असतील तर तुम्ही त्यांचा Business Shared Hosting Plan निवडू शकता, या plan ची सुरुवात रु279 / महा पासून होते.

4. सुरक्षित Web  Hosting Server:

जेव्हा तुम्ही Web Hosting ची निवड करता‌ त्यावेळेस, त्या Web Hosting चे Server किती सुरक्षित आहे हे जरुर तपासले पाहिजे. जेणेकरून तुमची वेबसाईट भविष्यात सहजरित्या hack होऊ नये.

Hostinger Web Hosting चे  Security Features| Security Features of Hostinger Web Hosting in Marathi:
 • WebArx: हे एक प्रसिद्ध Plugin आहे ज्यामुळे तुमच्या Website चे malware attack पासून संरक्षण होते. जेव्हा तुम्ही Hostinger ची Web Hosting वापरता त्यावेळेस हे एकदम free मध्ये तुम्ही तुमच्या Website वर install करू शकता.
 • LiteSpeed:  LiteSpeed चे plugin पुष्कळ लोक वापरतात ,याचा फायदा तुम्हाला Website चा Performance वाढवण्यासाठी होतो . LiteSpeed हे देखील तुम्ही Hostinger सोबत Free मध्ये install करू शकता .
 • SSL Certificate : Google ने सुरक्षिततेच्या कारणावरून SSL Certificate हे  सर्व Websites ला बंधनकारक केले आहे. याचा फायदा तुम्हाला Google च्या Search ranking मध्ये देखील होतो, कारण Google Https  enable stites लाख ज्यादा महत्त्व देते Http sites च्या तुलनेत.
 • Cloudflare CDN: जर तुम्हाला तुमच्या Website चा speed वाढवायचा असेल आणि DDoS पासून संरक्षण देखील करायचे असेल तर तुम्हाला CDN ( Content Delivery Network) ची आवश्यकता पडेल.

    पण ,तुम्हाला रु545 किमतीचे CDN फक्त Business Shared Hosting सोबतच Free मध्ये मिळते . पण तुम्ही कोणत्याही Hosting Plans साठी CDN रु 545 मध्ये खरेदी करू शकता.

5. Hostinger चा Coustomer Support:

जेव्हा तुम्ही कुठल्याही Web Hosting ची निवड करता त्यावेळेस हे खूप महत्त्वाचे आहे, की त्यांचा Coustomer Support  चांगला आहे का नाही ते पाहणे .

   जेव्हा तुम्ही Hostinger ची Hosting वापरता त्यावेळेस तुम्हाला 24/7 त्यांचा support  मिळतो. तुम्ही त्यांच्या live Chat option चा वापर करून  किंवा Email द्वारे तुमच्या अडचणी Solveकरू शकतात.

    Hostinger ची  येथे एक कमी आहे ,ती म्हणजे तुम्ही तुम्हाला Phone Support मिळत नाही .जर तुम्हाला त्यांच्या Coustomer Support team शी  फोनद्वारे संवाद साधून तुमच्या अडचणी  सोडवायच्या असतील तर.

Hostinger चा Live Chat Support खूप चांगला व Fast आहे ,त्यामुळे तुमच्या अडचणी लवकर solve होतात .

तर चला मग मित्रांनो आता आपण;

Hostinger च्या Shared Web Hosting Plans ची सविस्तर माहिती  :

1.Single Shared Hosting:

जर तुम्ही नुकतेच  तुमच्या Blogging career ची सुरुवात करत असाल तर ,तुमच्यासाठी  Hostinger चा Single Shared Hosting Plan  आहे. या plan ची सुरुवात फक्त रु69/महा पासून होते आणि या plan मध्ये तुम्हाला खालील Features चा फायदा मिळतो .

 • 1 Website installकरू शकता .
 • 30 GB SSD Storage वापरू शकता.
 • 10,000 monthly visitors.
 • Free 1 Email account  वापरण्यास परवानगी.
 • Free SSL.
 • 100 GB Bandwidth.
 • Managed WordPress.
 • 30 दिवसांची Money Back Gaurantee.
 • GIT access.
 • 2 Databases

2 Premium Shared Hosting:

जर तुम्हाला एकाच Hosting account वरून  अनेक Websites Install करायच्या असतील तर तुम्ही Hostinger चा Premium Shared Hosting चा Plan वापरू  शकता. हा Plan तुम्हाला रु149/महा मिळतो. या Plan मध्ये तुम्हाला खालील Features  चा फायदा मिळतो.

 • 100 Websites Install करू शकता .
 • 100 GB SSD Storage वापरू शकता.
 • 25,000 monthly visitors
 • Free 100 Business Email accounts  वापरण्यास परवानगी.
 • Free SSL Certificate
 • Free Domain
 • अमर्यादित Bandwidth
 • 30   दिवसांची Money Back Gaurantee
 •  अमर्यादित Databases
 • GIT access
 • SSH access

3. Business Shared Hosting:

जर तुम्हाला  अधिक चांगला Performance आणि Hostinger Hosting च्या आणखी  काही Features चा फायदा घ्यायचा असेल, जसे की, CDN , Daily Backups, तर मग तुम्ही Hostinger चा Business Shared Hosting चा Plan घेऊ शकता. हा तुम्हाला रु279/महा मिळतो. या Plan मध्ये तुम्हाला खालील Features चा फायदा मिळतो.

 • 100 Websites Install करू शकतात.
 • 200 GB SSD Storage वापरू शकता .
 • 100,000 Monthly Visits.
 • Free Business Email accounts.
 • Free Domain.
 • Free SSL
 •  अमर्यादित Bandwidth.
 • 30 दिवसांची Money Back Gaurantee.
 • अमर्यादित Databases.
 • GIT access
 • SSH access
 • Daily BackUps

Hostinger Web Hosting वापरण्याचे फायदे व तोटे:

आपला हा Hostinger Review Marathi in 2022 अपूर्ण आहे, जर आपण Hostinger चे फायदे व तोटे पाहिजे नाही तर.

फायदे:

 • 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 24/7 Coustomer Support ची सुविधा.
 • Free Site Transfer.
 • 1 Click WordPress Install
 • Free Domain Name
 •  अमर्यादित Bandwidth.
 • Free SSL Certificate
 • Free SSD Storage Access.
 • 30 दिवसांची Money Back Gaurantee.
 • Free CDN
 • Free Daily Backups.( फक्त Business Shared Hosting साठी)
 •  अमर्यादित Databases.
 •   खूपच स्वस्त Hosting Plans फक्त रु 69 प्रतिमहा पासून सुरुवात.

 तोटे :

 • Live Chat Feature वापरण्यासाठी तुम्हाला आधी Hostinger च्या account  मध्ये logged in असले पाहिजे .
 • Daily Backups फक्त Business Shared Hosting Plan साठीच उपलब्ध आहेत.
 •  आपण जर Single Shared Hosting चा Plan खरेदी केला तर विनामूल्य मिळणार नाही.

Coustomer Feedback:

   कोणत्याही web hosting ची निवड   करण्याच्या आधी, त्या web hosting चा Coustomer Feedback आपण पाहिला पाहिजे. 

  तर त्यासाठीच आम्ही G2.com  वर (त्यांच्याकडे 1.2 दशलक्षाहून अधिक खरे ग्राहक आहेत.) Hostinger ची rating check केली असता आम्हाला असे आढळले की, Hostinger  ला 5 पैकी 4.2 rating मिळाली आहे.  ही एक चांगली rating आहे असे मानले जाते. 

 तुमचा Blog Hostinger वर सुरु करण्यासाठी येथे Click करा.

निष्कर्ष 

आपण Hostinger review Marathi in 2022  हा पूर्ण वाचल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की-

   नवीन Blogger साठी Hostinger Web Hosting खूपच स्वस्त व चांगली आहे , तुम्ही ती नक्कीच वापरू शकता.

  जर तुम्हाला Hostinger ची Service आवडली नाही, तर ते 30 दिवसांची Money Back Gaurantee सुद्धा देतात. त्यामुळे तुम्ही तुमचे संपूर्ण पैसे देखील परत घेऊ शकता.

  तर मग कशाचा विचार करताय?

जर तुम्हाला Hostinger Review in Marathi हा पुर्ण सविस्तर वाटला असेल किंवा काही अडचणी असतील तर त्या आम्हाला  Comments मध्ये कळवा.

धन्यवाद!

Leave a Comment